Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : आईचा दीर्घ आजार ‘दैवीशक्ती’ आणि ‘अंगारा’ देऊन बरा करण्याचे आमिष ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन भोंदूंना अटक..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 12:16
crime

photo- social media

Pune Crime News : पुणे, : आईचा दीर्घ आजार ‘दैवीशक्ती’ आणि ‘अंगारा’ देऊन बरा करतो, असे खोटे आमिष दाखवून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन नराधम भोंदू बाबांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. या अघोरी प्रकारामुळे जुन्नर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

येडगाव (ता. जुन्नर) येथील आरोपी पंकज देवराम घोलप आणि नाना बर्डे यांनी पीडित मुलीच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. पंकज घोलप याने स्वतःमध्ये ‘दैवीशक्ती’ असल्याचे भासवले आणि अंगारा देऊन आईला बरे करण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने त्याने पीडितेशी जवळीक साधली आणि लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. Pune Crime News

या सततच्या शोषणातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. ही बाब समोर आल्यानंतर जेव्हा तिने लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा पंकज घोलपने लग्नास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर, कोणाला काही सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली.आपली फसवणूक झाल्याचे आणि जिवाला धोका असल्याचे लक्षात येताच पीडितेने हिंमत एकवटून आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Pune Crime News

 

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पंकज घोलप आणि नाना बर्डे या दोघांविरुद्ध पोक्सो (POCSO) व महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा यांच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Pune Crime News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.