Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 12:33

लोणी काळभोर, ता. 25 : थेऊर (ता. हवेली) येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता. 23) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 24) पहाटे त्याचा मृत्यू झाला. Theur News

गणेश शिवाजी पवार (वय 40, रा. थेऊर, ता. हवेली) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्रीही ते दारूच्या नशेत घरी आले होते. नशेत त्यांनी नेहमीप्रमाणे घरच्यांशी वाद घातल्याने, संभाव्य मारहाणीच्या भीतीने आई, पत्नी व मुलगा शेजाऱ्यांच्या घरी जाऊन थांबले होते. Theur News

 

रात्री उशिरा पवार झोपले असतील, असा समज करून कुटुंबीय परत घरी आले असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा व घरातील लाईट बंद असल्याचे दिसले. लाईट सुरू केल्यानंतर गणेश पवार हे घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा केला असता, शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना खाली उतरवले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. Theur News

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे घटनास्थळी दाखल झाले. बेशुद्ध अवस्थेतील पवार यांना तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. Theur News

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. गणेश पवार यांनी आत्महत्या का केली, याबाबत लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत. Theur News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.