Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kalyan News : मलंगगडावर जाणं आता फक्त 10 मिनिटांत…. २६०० पायऱ्या विसरा, फ्युनिक्युलर सेवा कल्याणमध्ये सुरू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 16:19
Kalyan News

photo- social media

Kalyan News : कल्याणमधील प्रसिद्ध श्री मलंगगडावर भाविकांसाठी एक ऐतिहासिक सुविधा सुरू झाली आहे. रविवारी भाजपाचे आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा लोकार्पित करण्यात आली. आजपासून सुरु झालेल्या या सेवेने भाविकांना गडावर जाणं आता सोपं, जलद आणि सुरक्षित होणार आहे. खास करून वृद्ध, लहान मुलं आणि दिव्यांग प्रवाशांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.

फ्युनिक्युलर सेवा म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि केबल्सच्या साहाय्याने चालणारी ट्रॉलीसारखी रेल्वे प्रणाली आहे. यात दोन गाड्या एकमेकांच्या विरोधाभासी दिशेने चालतात. देशात अशा सुविधा फार कमी ठिकाणी आहेत आणि मलंगगडावरील ही सेवा देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर प्रकल्प ठरली आहे. यामुळे सुमारे २६०० पायऱ्यांचा २ तासांचा चढाईचा प्रवास फक्त १० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

या प्रकल्पाची मूळ कल्पना २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडली होती, आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात मंजुरी मिळाली होती. अनेक अडचणींमुळे प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही, पण २०१२ नंतर कामाला पुन्हा गती मिळाली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला. अखेर २०२६ मध्ये हा प्रकल्प साकार झाला.

 

सुप्रीम कंपनीने सुरुवातीस भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य चालवण्याची घोषणा केली आहे. फ्युनिक्युलरसाठी ७० कर्मचाऱ्यांची देखरेख असून, एकावेळी १२० प्रवासी सेवा घेऊ शकतात. या सुविधेमुळे केवळ धार्मिक यात्रेच नाही, तर पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

राजकीय वर्तुळात एक वेगळा पैलू म्हणजे लोकार्पण सोहळ्याला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनुपस्थित होते, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post
Election Result

Election Result : चार महिन्यांपूर्वी रस्त्यावर आलेली महिला आज महापालिकेत सत्ता सांभाळणार, अलिशा खानची संघर्ष कथा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.