Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 June 2026, 13:23

पुणे, ता. 14 : पुण्यातील पौड घाट परिसरात शनिवारी (दि. १३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका विवस्त्र तरुणाने भररस्त्यात गोंधळ घालत नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडवली. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक तरुण विवस्त्र अवस्थेत पौड घाटातील मुख्य रस्त्यावर फिरताना दिसला. वाहनांची मोठी वर्दळ असताना तो अचानक रस्त्याच्या मधोमध उभा राहत वाहनांना अडवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला आणि वाहनांच्या रांगा लागल्या.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित तरुणाला शांत करण्याचा आणि ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने ग्रामस्थांच्या तावडीतून सुटून सैरावैरा धावू लागला. याच दरम्यान त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारवर चढून धिंगाणा घातला. कारच्या छतावर उड्या मारल्याने वाहनाचे सनरूफ फुटून नुकसान झाले.

 

अखेर नागरिकांनी पुन्हा प्रयत्न करून त्या तरुणाला ताब्यात घेतले, त्याला कपडे घातले आणि पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित तरुणाची ओळख, त्याची मानसिक स्थिती तसेच तो विवस्त्र अवस्थेत का फिरत होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या अनपेक्षित प्रकारामुळे पौड घाट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुपा पोलिसांची तत्परता! 12 तासांत शोधून दिले हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र

Sunday, 14 June 2026, 14:28

महावितरणची स्मार्ट मीटर मोहीम! आता वीजबिल वाढीच्या तक्रारींना पूर्णविराम; ग्राहकांसाठी सवलतीचीही घोषणा

Sunday, 14 June 2026, 14:17

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43
Next Post

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.