Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 June 2026, 13:18

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात एका 28 वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा खून झाला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत.

मृत तरुणाचे नाव नईस सौदागर (वय 28) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्याचा रहिवासी होता. नईस हा खराडीतील फाउंटन रोड परिसरात सागर चव्हाण यांच्या जागेवर असलेल्या पंक्चर दुरुस्तीच्या दुकानात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून 13 जूनच्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. खराडीतील पिंड पंजाब हॉटेलजवळील बोराटे यांच्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने नईसच्या डोक्यावर सिमेंटच्या विटेचा मोठा तुकडा मारून त्याची हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

 

सकाळी नईसचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मृताचा भाऊ सुलतान सौदागर (वय 20) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी कठीण ठरत आहे.

या गंभीर गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोन्याच्या दरात मोठा ट्विस्ट! घसरणीनंतर अचानक विक्रमी उसळी; आता पुढे काय होणार?

Monday, 6 July 2026, 15:43

तंत्रज्ञानामुळे मोठा अपघात टळला! मिसिंग लिंकवरील दरड दुर्घटनेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पाहणी

Monday, 6 July 2026, 15:42

पँटच्या खिसात हात घातला अन् 12 वर्षीय मुलाला ICU मध्ये केले दाखल; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 6 July 2026, 15:00

दौंड शहरात ओव्हरटेकच्या वादातून चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 6 July 2026, 14:32

पालखी तोंडावर, प्रशासन अजूनही झोपेत! पुणे–सोलापूर महामार्गाची दुरवस्था कायम; दोन दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन – सभापती युवराज काकडे

Monday, 6 July 2026, 14:21

आषाढी वारीवर पावसाचे संकट! इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; आळंदीतील 4 पूल गेले पाण्याखाली

Monday, 6 July 2026, 14:06
Next Post

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.