Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 June 2026, 11:18

Fursungi Ganja Trafficker Arrested फुरसुंगी, ता. १४ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेबोराटेनगर परिसरात धडक कारवाई करत ६०९.३४ ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली. आरोपीकडून गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४८ हजार १८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Fursungi Ganja Trafficker Arrested

राजेश राजेंद्र गुंजाळ (वय २७, रा. देशमुख पेट्रोल पंपाजवळ, भेकराईनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. यावेळी फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री संतसेना महाराज विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागील खाणीजवळील मोकळ्या जागेत एक संशयित युवक काळ्या प्लास्टिकच्या पिशवीसह उभा असल्याचे पोलिसांना आढळले. Fursungi Ganja Trafficker Arrested

पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याचे नाव राजेश राजेंद्र गुंजाळ (वय २७, रा. देशमुख पेट्रोल पंपाजवळ, भेकराईनगर, पुणे) असे असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष आणि एनडीपीएस कायद्यातील कलम ५० अन्वये आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातील काळ्या प्लास्टिकच्या पिशवीतून उग्र वासाचा ६०९.३४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. Fursungi Ganja Trafficker Arrested

दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून १६ हजार रुपये रोख रक्कम आणि विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही रोख रक्कम गांजा विक्रीतून मिळाल्याचे आरोपीने सांगितल्याची नोंद आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १२ हजार १८७ रुपये असून मोबाईलची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण मुद्देमाल पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला. याप्रकरणी राजेश गुंजाळ याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34
Next Post

HugoBets Casino – Responsible Gambling Tools in United Kingdom

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp