Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-आग्रा महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 13 July 2024, 10:07

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि आशयर ट्रकची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आयशर चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

रहेमान सुलेमान तांबोळी (वय-४८) अरबाज चांदुभाई तांबोळी (वय-२१, दोघे. रा. लेखनगर सिडको) सीज्जू पठाण (वय-३८, रा. इंदिरानगर) अक्षय जाधव (वय-२४, रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, अरबाज याचा महिनाभरपूर्वीच साखरपुडा झाला होता.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोंबडी खत वाहतूक करणारा आयशर ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावच्या दिशेने सुसाट वेगाने जात होता. याचवेळी अचानक ट्रकचा टायर फुटला. काही क्षणातच ट्रक दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन कारवर धडकला.

या घटनेत कारमधील ४ जण जागीच ठार झाले, तर ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. कारचा चेंदामेंदा झाल्याने नाशिक अग्निशमन दलाच्या जवानांकडून कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर ४८ किलो गांजा जप्त; तिघांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.