Monday, May 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 20 April 2026, 12:07

विशाल शिंदे

वेल्हे, (पुणे) : तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील पर्यटकाचा पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीत पडण्याची घटना घडली. मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे संबंधित पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

 

संजय वसंत नेवे (वय-64, रा. दहिसर, मुंबई) हे आपल्या मित्रांसह – मिलिंद सुरेश जोशी व सिद्धार्थ माधव लेले – तोरणा किल्ला परिसरात फिरण्यासाठी आले होते. वेल्हे मार्गे तोरणा पाहून दुपारी सुमारे 1 वाजता ते वाळंजाई भट्टी मार्गे परत येत असताना सायंकाळी अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास नेवे यांचा पाय घसरला आणि ते सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मोठ्या प्रयत्नांनंतर नेवे यांना दरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या रेस्क्यू मोहिमेत तानाजी भोसले, वैभव भोसले, अनिल रेणुसे यांच्यासह स्थानिक अनिल देवगिरकर, संतोष देवगिरकर, दत्तात्रय देवगिरकर, शेखर कोकाटे, सुरेश शिंदे, धनशेवर शिंदे, सचिन साबळे, संजय जानकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, वेल्हे पोलीस स्टेशनचे अमित देशमुख व बनकर साहेब यांनीही मदतकार्यामध्ये समन्वय साधला. या घटनेमुळे डोंगर-दऱ्यांमध्ये फिरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ladki Bahin yojna

Ladaki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार ४५०० रुपये? ; रखडलेले तीन हप्ते एकाचवेळी खात्यात जमा होण्याची शक्यता

Monday, 11 May 2026, 18:02

Collector’s Office : पुण्यात थरार! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5 व्या मजल्यावरून युवकाची उडी ; संरक्षक जाळीत अडकला अन्…

Monday, 11 May 2026, 16:49
daund crime

Daund News : दौंडमध्ये 50 किलो गोमांस जप्त ; एकाला अटक..

Monday, 11 May 2026, 16:16

Sunetra Pawar : “देशाला पहिली ‘वहिनी’ मिळणार?”; सुनिल तटकरेंची मोठी भविष्यवाणी..

Monday, 11 May 2026, 16:12
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Pune Crime News : आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून, पुण्यातील थरारक प्रकाराने खळबळ

Monday, 11 May 2026, 14:18

Yerwada News : येरवडा कारागृहातून कैदी फरार ; मोबाईल प्रकरणाच्या भीतीने पसार झाल्याचा संशय..

Monday, 11 May 2026, 13:51
Next Post

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे 'शंभर नंबरी' यश..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.