Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 20 April 2026, 13:08

उरुळी कांचन, (पुणे) : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सीबीएसई दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. विद्यालयाचा निकाल सलग सातव्या वर्षी शंभर टक्के लागला असून, गुणवत्तेच्या सातत्याची परंपरा यंदाही विद्यार्थ्यांनी अधोरेखित केली आहे. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

विद्यालयातील पहिल्या पाच गुणवंतांची यादी खालीलप्रमाणे
1) अंजली चंद्रकांत गाढवे – 95 टक्के (प्रथम)
2) सिद्धी शरद खेडकर – 93.20 टक्के (द्वितीय)
३) ईशा संदीप चौधरी – 92.80 टक्के (तृतीय)
४) सोहम संदीप खेडेकर – 92.40 (चतुर्थ)
५) प्रियांका तुकाराम दवणे – 92 टक्के (पाचवा)

 

तसेच, विद्यार्थ्यांनी केवळ एकूण टक्क्यांतच नव्हे, तर विषयानुसारही कडक कामगिरी केली आहे. संस्कृती विजय फडतरे हिने माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले. इंग्रजी विषयात अंजली गाढवे व संस्कृती फडतरे (97 गुण) हिंदीत सिद्धी खेडकर (98 गुण), विज्ञानात स्पर्श मुकेश राठोर (93 गुण), समाजशास्त्रात ईशा चौधरी व प्रियांका दवणे (95 गुण), गणितात अविनाश दिगंबर वतणे (88 गुण) मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. सुमित दास म्हणाले की, “विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य नियोजन आणि पालकांनी दाखवलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आमच्या शाळेतील मुले सीबीएसई बोर्डात अशी कामगिरी करतात, याचा सार्थ अभिमान वाटतो.”

दरम्यान, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांनी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. उरुळी कांचन परिसरात विद्यालयाच्या या यशाचे मोठे कौतुक होत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आंबवणे येथे बेपत्ता महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळला; परिसरात शोककळा

Wednesday, 10 June 2026, 9:47

Maharashtra weather: महाराष्ट्रात मान्सूनची संमिश्र स्थिती; 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबई-पुणेकरांना अद्याप प्रतीक्षा

Wednesday, 10 June 2026, 9:42

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28
Next Post

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.