Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 April 2026, 13:59

लोणी काळभोर, ता. 20 : लोणी काळभोर परिसरात रंगलेल्या फाल्कन प्रिमिअर लीग क्रिकेट Cricket स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक वातावरणात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि मानाचा किताब पटकावला. Cricket

संपूर्ण स्पर्धेदरम्यान फाल्कन ब्लास्टर संघाने सातत्यपूर्ण, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व राखले. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी करत संघाने प्रत्येक सामन्यात आपली छाप पाडली. विशेषतः गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. Cricket

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रिव्हर व्ह्यू सिटी येथे रविवारी (ता. 19) ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. एकूण 12 संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेने परिसरातील क्रीडाप्रेमींना मोठा थरार अनुभवायला मिळाला. अंतिम सामन्यात फाल्कन ब्लास्टर आणि फाल्कन ॲव्हेंजर्स यांच्यात चुरशीची लढत झाली. Cricket

 

या निर्णायक सामन्यात फाल्कन ब्लास्टर संघाने 5 षटकांत 15 धावांची लढाऊ मजल मारली. त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत फाल्कन ॲव्हेंजर्स संघाला अक्षरशः गारद केले. ॲव्हेंजर्सचा संपूर्ण संघ केवळ 3 धावांवर सर्वबाद झाला. परिणामी, फाल्कन ब्लास्टर संघाने 12 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत फाल्कन डोमिनेटर्स संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यातील थरार, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण स्पर्धा अविस्मरणीय ठरली.

विजेत्या फाल्कन ब्लास्टर संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :
अनिकेत गवळी (कर्णधार), सौरभ देवडेकर, प्रशांत कळसकर (महाराष्ट्र पोलीस), प्रशांत जुंदळे, दीपक धायगुडे, शशांक बनकर, किरण डोंगरे, सूर्यकांत यादव, अमर पाटील, संदीप शेलार व मोहित माथुर.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09

पुण्यात दोन मित्रांची एकच गर्लफ्रेंड! भांडणातून झालेला अपमान जिव्हारी लागला अन् दारू पिऊन मित्रानेच घात केला…

Friday, 19 June 2026, 15:42

पुण्यात विवाहितेचा भयानक शेवट! किरकोळ वादातून सुखी संसाराची राखरांगोळी; रागाच्या भरात ओढणीने बायकोचा गळा दाबला अन्…

Friday, 19 June 2026, 15:03

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53
Next Post

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.