Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 April 2026, 11:14

लोणी काळभोर, ता. 20 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील “माईलस्टोन 09” हॉटेलमध्ये पिस्टल आणि चाकूसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन चार जणांनी रविवारी (ता. 19 ) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने प्रवेश केला. “निलेश काळभोर (nilesh kalbhor) याचा आज गेम वाजवायचा वाजवायचा होता” अशी धमकी देऊन आरडाओरड व शिवीगाळ करत राडा घातला आहे. दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (nilesh kalbhor)

अस्लम अल्ताफ शेख, ‘पम्या’ (पूर्ण नाव अज्ञात), ‘आकाश’ (पूर्ण नाव अज्ञात) व एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सुर्यकांत बापुसाहेब उंद्रे (वय 40, रा. मांजरी खुर्द) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुर्यकांत उंद्रे यांचे कदमवाकवस्ती येथे माईलस्टोन 09” नावाचे हॉटेल आहे. उंद्रे यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.18) रात्री 11 वाजता हॉटेल बंद केले होते. त्यानंतर उंद्रे व हॉटेल मॅनेजर नितेश हेगडे किचनमध्ये साफसफाई करत होते. दरम्यान, रविवारी (ता. 19 एप्रिल) पहाटे साधारण 2 वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी वॉचमनला धमकावत गेट उघडण्यास भाग पाडले आणि आत प्रवेश केला.

हॉटेलमध्ये घुसताच आरोपींनी  (nilesh kalbhor) “निलेशदादा काळभोर कुठे आहेत?” अशी विचारणा करत संपूर्ण हॉटेलची झडती घेण्यास सुरुवात केली. उंद्रे यांनी “हॉटेल बंद आहे, आत कोणी नाही” असे सांगूनही आरोपींनी ऐकले नाही. यावेळी एका इसमाच्या हातात चाकू असल्याचे स्पष्ट दिसत होते. उंद्रे व मॅनेजर यांनी कसाबसा समजावून आरोपींना बाहेर काढले. मात्र, बाहेर जात असतानाच जर्किन घातलेला एक इसम पुन्हा आत आला. त्याच्या हातात पिस्टल होती. त्याने उंद्रे यांचे नाव विचारले आणि स्वतःचे नाव अस्लम अल्ताफ शेख असल्याचे सांगितले. यानंतर त्याने उघड धमकी देत सांगितले, “निलेश काळभोरचा आज गेम वाजवायचा होता!”

ही धमकी देऊन सर्व आरोपी बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बसून पळून गेले. त्यांच्या हातात शस्त्रे असल्याने उंद्रे व कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याचीही भीती वाटत होती. आरोपी निघून गेल्यानंतर उंद्रे यांनी तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी चौघांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (nilesh kalbhor)

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.