Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने अपघात; शाळकरी विद्यार्थी जमखी, संगमनेर तालुक्यातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 10:36
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

अहमदनगर : अहमदनगर मध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने मोठं अपघात घडला आहे. या अपघातात काही शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरच्या दिशेने निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावातून जात असताना हा अपघात झाला आहे. सकाळची वेळ असल्याने गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच मुलांच्या पालकांना ही माहिती कळवण्यात आली. आपल्या लेकरांच्या काळजीने आई वडिलांचा जीव कासावीस झाला होता. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला हलवण्यात आलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post
corona patient ran out from hospital in hingoli

कृपया असं करू नका ! चक्क कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेला, डॉक्टरांचे मात्र कानावर हात; हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.