Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृपया असं करू नका ! चक्क कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेला, डॉक्टरांचे मात्र कानावर हात; हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 26 December 2023, 10:53
corona patient ran out from hospital in hingoli

हिंगोली: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. असे असताना हिंगोली जिल्ह्यात डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. चक्क कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयातून पळून गेला आहे. या घटनेने जिल्हा आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, या रुग्णाचा शोध घेतला जात आहे. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली असून, पोलिसांचे पथक देखील या व्यक्तीला शोधत आहे.

हिंगोली शहरातील जिल्हा रुग्णालयात रविवारी एक कोरोनाचा संशयीत रूग्ण तपासणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्यावेळी हा रुग्ण कुणालाही काहीही न सांगताच जिल्हा रुग्णालयातून पळून गेला. शेवटी संशयित रूग्ण कुठेच दिसत नसल्याने डॉक्टरांनी त्याची शोधाशोध केली. परंतु, सोमवारपर्यंत तरी तो सापडला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, या रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

सरम्यान राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आता शासकीय रुग्णालयात संशयित रुग्णाची कोरोना चाचणी केली जात आहे. रविवारी हिंगोली शहरातील जिल्हा रुग्णालयात एक व्यक्ती छातीत वेदना होत असल्याने उपचारासाठी आला होता. त्याला दम्याचा त्रास होता. त्याची तपासणी केली असता, तो कोरोना संशयित आढळला. सुरुवातीला त्याला औषधे देण्यात आले. सोबतच, पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, पुढील उपचार न घेताच हा रुग्ण दवाखान्यातून निघून गेल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात येत आहे.

 

हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनाचा संशयित रुग्ण पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या रुग्णावर प्राथमिक उपचारही करण्यात आले होते. मात्र, आता काही डॉक्टर चक्क कानावर हात ठेवत मला काही माहितीच नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे आता या रुग्णाचा शोध घेऊन, त्याच्यावर उपचार करण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीवरुन रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये जुंपली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.