Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोण आहेत ते 9 मंत्री? अशोक खरातच्या दरबारात नक्की काय चालायचं? संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 14:41

Ashok Kharat Case: नाशिक: महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धा आणि महिलांच्या शोषणाचे गंभीर केंद्र बनलेल्या भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टन याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या या भोंदूबाबाचे आता अनेक बड्या राजकीय नेत्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून, दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री हे या भोंदूबाबाचे भक्त होते आणि ते त्याच्या सांगण्यावरून घृणास्पद अघोरी विधी करायचे, असा दावा राऊत यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर, अशोक खरात याचे विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांसोबतचे फोटो आता समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, आमदार दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांसारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

अशोक खरात याने या बड्या नेत्यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोपही आता केला जात आहे. महिलांचे शोषण करण्यासाठी अध्यात्माचा मुखवटा वापरणाऱ्या या भोंदूबाबाला नक्की कोणाचे अभय होते, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. मंत्रिमंडळातील ते 9 मंत्री नक्की कोण आहेत आणि त्यांनी खरंच असे अघोरी विधी केले आहेत का, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. राजकीय नेत्यांचे असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वर्तन राज्याला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता गृहखाते या प्रकरणाची सखोल चौकशी करून ‘कॅप्टन फाईल्स’मधील त्या मंत्र्यांची नावे जनतेसमोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11
Next Post
Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात 'भूकंप'! 152 बड्या अधिकाऱ्यांचा 'गेम ओव्हर'; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp