Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात ‘भूकंप’! 152 बड्या अधिकाऱ्यांचा ‘गेम ओव्हर’; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 March 2026, 14:50
Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

पुणे: महाराष्ट्रात जमीन नोंदींमध्ये फेरफार केल्याच्या (Pune Land Scam) गंभीर प्रकरणात आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, महसूल विभागातील गैरव्यवहार उघडकीस येऊ लागले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 155 चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदी (Pune Scam) बदलल्याचे समोर आल्यानंतर सरकारने चौकशीचा वेग वाढवला आहे. (Breaking News)

या प्रकरणात दोषी आढळलेल्या पुण्याच्या तब्बल 152 महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंत्रालय स्तरावर या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत असून, लवकरच त्यांच्यावर निलंबन, बदली आणि विभागीय चौकशीची कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे या यादीत तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते.

चौकशीत या अधिकाऱ्यांनी अधिकाराच्या मर्यादेबाहेर जाऊन मालकी हक्क, वारस नोंदी आणि जमिनीचे क्षेत्रफळ बदलण्यासारख्या महत्त्वाच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे जमीन व्यवहारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेल्या 5 वर्षांतील प्रकरणांचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार, 152 अधिकाऱ्यांपैकी 15 जणांवर अतिगंभीर, 82 जणांवर गंभीर आणि 55 जणांवर मध्यम स्वरूपाच्या अनियमिततेचे आरोप आहेत.

 

या प्रकरणात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता असून, त्यामुळे चौकशीचा विस्तार आणखी वाढू शकतो. जमीन नोंदींशी संबंधित पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर या घडामोडींचा थेट परिणाम होणार असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Monday, 31 August 2026, 14:30

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Monday, 31 August 2026, 14:09

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47
Next Post
Pune

Pune : चाकण एमआयडीसीत दुचाकी चोरांचा सुळसुळाट! नेपाळी भामट्याला पुण्यातून बेड्या; 4 महागड्या गाड्यांसह सोन्याचे पदक जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp