Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 14:09

पुणे : खेड तालुक्यात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी पतीच्या बहिणींशी बोलत नसल्याने पती तिच्यावर नाराज होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, आईचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मुलाने वडिलांकडे याबाबत विचारणा केली असता त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

दीपा महेंद्र दौंडकर (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या खेड तालुक्यातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे कुटुंबासह राहत होत्या. या प्रकरणी त्यांचा 17 वर्षीय मुलगा अर्थव दौंडकर याने खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महेंद्र शिवाजी दौंडकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र दौंडकर हे 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाले होते. सध्या ते विश्रांतवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कुटुंबातील काही सदस्यही त्याच परिसरातील सोसायटीमध्ये राहत होते.

महेंद्र यांच्या बहिणी शोभा रोडे आणि कल्पना चौधरी यांच्याशी दीपा बोलत नसल्याने महेंद्र यांचा राग होता. या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. 30 ऑगस्टच्या रात्री सुमारे 9 वाजता अर्थवने आई-वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर तो मित्राला भेटण्यासाठी सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. रात्री साडेअकराच्या सुमारास मित्राच्या आईच्या मोबाइलवर त्याच्या आईचा मिस्ड कॉल आल्याचे समजताच अर्थव घरी परतला.

 

घराचा दरवाजा वडिलांनी उघडला. त्यांनी अर्थवला आईला उठवू नकोस, ती औषध घेऊन झोपली असल्याचे सांगितले. मात्र, बेडरूममध्ये गेल्यानंतर अर्थवला आई हालचाल करत नसल्याचे दिसले. तिच्या अंगाला हात लावला असता शरीर थंड पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला आत्याशी बोलत नव्हती म्हणून आईचा खून केला असा  संशय आला आणि त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp