Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 21:46

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणातील सुनावणीदरम्यान आरोपींच्या वर्तनामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये मोठी चर्चा (Beed News) रंगली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात पार पडली असून पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर (Walmik Karad) करण्यात आलेल्या आरोपींच्या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी काही आरोपींनी स्क्रीनसमोर कॉलर उडवून उद्धटपणे वागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. आरोपींना त्यांच्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच न्यायालयाने या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सरकारी पक्षाने न्यायालयात आपले म्हणणे मांडले. दुसरीकडे, आरोपींच्या बाजूने काही प्रक्रियात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. सरकारी पक्षाचे वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी काही अर्जांबाबत माहिती दिली असून संबंधित प्रक्रिया न्यायालयीन टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणातील आरोपींच्या वर्तनामुळे त्यांच्यावर अधिक कठोर कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत असून आता 4 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10

छतावर झोपून रात्रीचा पहारा अन् सलग ८ दिवस ‘रेकी’; ‘त्या’ कारखान्यात नेमकं काय चालायचं? सोलापुरातल्या फिल्मीस्टाईल थरारक कारवाईची इनसाईड स्टोरी…

Sunday, 2 August 2026, 17:34

पुण्यात रात्री थरार! बोगद्यात शिरताच घडतं भयंकर; गाडीवर दगडफेक करत हल्ला करतात अन्…

Sunday, 2 August 2026, 16:54
Next Post

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.