Thursday, May 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 22:18

पुणे: पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून आज या खटल्याची प्राथमिक सुनावणी पार पडली. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच 1100 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीला आज सुरक्षा आणि तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले.

 

यामध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीची अधिकृत ओळख पटवण्यासाठी ओळख परेड घेण्याची परवानगी मागण्यात आली. तसेच आरोपीची मानसिक स्थिती तपासण्यासाठी वैद्यकीय मानसिक चाचणी करण्याची विनंतीही पोलिसांकडून करण्यात आली होती.

न्यायालयाने दोन्ही अर्ज विचारात घेत पोलिसांची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार आता आरोपीची मानसिक वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून आरोपीला वकील उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत.

या प्रकरणात आज प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया आणि अर्जांवर सुनावणी झाली. नियमित सुनावणी आता 28 मेपासून सुरू होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणात सखोल तपास पूर्ण करत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळाचे फोटो, काही व्हिडिओ, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि तांत्रिक पुरावे जोडण्यात आले आहेत.

या खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून पीडितेला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विकास लवांडेंची अटक म्हणजे लोकशाहीचा खून! पोलिसांवर सरकारच्या दबावाचा शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

Thursday, 21 May 2026, 22:57

लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे पुणे दौंड डेमो पडली बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

Thursday, 21 May 2026, 22:30

नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला पुण्यात सुरुवात! पोलिसांच्या 1100 पानांच्या चार्जशीटनंतर पहिली सुनावणी पार

Thursday, 21 May 2026, 22:18

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची मुजोरी! भर कोर्टात स्क्रीनसमोर कॉलर उडवून दाखवली; नेमकं काय घडलं?

Thursday, 21 May 2026, 21:46

हातात चॉक, मुखवटा प्राचार्याचा अन् काम दहशतवादाचे! पाकिस्तानात लपलेल्या हमजा बुरहानचा असा झाला गेम ओव्हर

Thursday, 21 May 2026, 21:10

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

Thursday, 21 May 2026, 20:22
Next Post

लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे पुणे दौंड डेमो पडली बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.