Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 April 2026, 20:35
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीड: बीडमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय (Ashok Kharat) वादाला तोंड फोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याशी संबंधित गंभीर आरोप एका निनावी पत्रातून समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. हे पत्र बीडमधून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांना निनावी पाठवण्यात आले असून, त्यातील मजकुरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्याद्वारे स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवले जात होते आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते. हा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने, या प्रकरणात संबंधितांची भूमिका काय होती, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी या पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवावे, अशी मागणी केली. तसेच पत्रावरील सही आणि मजकूर यांची फॉरेन्सिक तपासणी केल्यास त्यामागील व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या पत्रात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे कथित गर्भलिंग निदानासंदर्भातील आरोप. बीडमधील काही डॉक्टरांकडून बेकायदेशीर लिंगनिदान होत असल्याची चर्चा आधीपासूनच होती. मात्र आता या पत्रामुळे त्या चर्चांना अधिक बळ मिळाल्याचे दिसत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, निनावी पत्रांमधील माहिती ही सत्य असणे आवश्यक नाही, मात्र त्यातील आरोप गंभीर असतील तर त्यांची चौकशी होणे आवश्यक ठरते. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन आणि तपास यंत्रणांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सध्या तरी या आरोपांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या पत्रामुळे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09
Next Post
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

'साहेब ती खरंच गॅलरीतून पडली' चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.