Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tanaji Sawant: “राष्ट्रवादीची औलद…”! तानाजी सावंतांचं वादग्रस्त वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 11:59

Dharashiv: नुकत्याच धाराशिवमध्ये (Dharashiv)  झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री व विद्यमान आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीव्र टीका केली आहे. सावंत म्हणाले, “राष्ट्रवादीची औलद सत्तेशिवाय राहू शकत नाही,” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील भूम येथे बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका केली.

सावंत यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्ता आणि पद हेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळेच त्यांचं राजकारण नेहमी सत्तेभोवती फिरतं,” असं विधान त्यांनी केलं. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. येणाऱ्या काळात या वक्तव्यावरून दोन्ही पक्षात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी..! पुण्यात दादांचा ‘एकला चलो रे’! आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार? दादांनी दिले संकेत..

माध्यमांशी बोलताना पुढे त्यांनी सांगितले की, पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपतो तसं राष्ट्रवादीला होतं. या दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकच आहे, मी सांगत होतो याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्यात आला असेल. तुम्हाला जर युतीची तत्वे माहिती नसतील तर युती करता कश्याला अश्या भाषेत त्यांनी वक्तव्य केले.

 

त्याचबरोबर, “गरज नसताना काही लोक कामात हस्तक्षेप करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. आमदार राहुल मोरे यांच्या अजित पवार गटात प्रवेशावरूनही सावंत यांनी सूचक टिप्पणी केली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

1800 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड आला समोर? 6 महिने आधीच केली होती प्लॅनिंग; संपूर्ण पुरावे उघडकीस..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp