Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Samrudhhi Expressway Scam: संदीपान भुमरेंचा “समृद्धी” घोटाळा? अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप; कागदपत्रांमधील घोळामुळे भुमरे अडचणीत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 February 2026, 17:42
Samrudhhi Expressway Scam: Sandipan Bhumre's "Samruddhi" scam? Ambadas Danve's sensational allegation; Bhumre in trouble due to confusion in documents

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या (Samrudhhi Expressway Scam) वादाला तोंड फुटले आहे. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. समृद्धी महामार्गालगत (Ambadas Danave) जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे हिबानामा करून बळकावल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

 

दानवे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर बक्षीसपत्राद्वारे वर्ग करण्यात आली. मात्र या कागदपत्रांमध्ये हिबानामा 1971 सालचा दाखवण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे 1971 मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर जमीन कशी काय झाली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी दस्तऐवजांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ही जमीन समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली असून संपादन मूल्य सुमारे 1150 कोटी रुपये निश्चित झाल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या मोबदल्यावर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी कागदपत्रांत फेरफार झाल्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, भुमरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित हिबानामा खोटा असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की जावेद रसूल हा त्यांचा ड्रायव्हर असला तरी त्याचा या व्यवहाराशी संबंध नाही. आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचे सूचित करत त्यांनी दानवे यांनी आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान दिले.

समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता महत्त्वाची ठरते. आरोप-प्रत्यारोपांच्या या पार्श्वभूमीवर अधिकृत चौकशी झाल्यासच सत्य स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
Next Post

Pune Crime: भोसरीत सशस्त्र घरफोडी; नागरिकांच्या धाडसामुळे सराईत गुन्हेगार जेरबंद 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.