Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 April 2026, 18:50
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

बीड: मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात आता नवं वळण मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी गंभीर दावा करत, केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आले होते, असे सांगितले आहे. (Beed News)

धनंजय देशमुख, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीत मस्साजोग गावातील चोरी, घरफोडी आणि इतर विषयांवर चर्चा झाली.

दरम्यान, दादासाहेब खिंडकर यांनी यापूर्वीच दावा केला होता की, त्यांच्या विरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात समेट करण्याचा प्रयत्न झाला. या दाव्याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, “हे प्रकरण मिटवण्यासाठी मला एका ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. एका साक्षीदाराने संपर्क साधून प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव दिला. मात्र मी त्या ठिकाणी गेलो नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी 13 महिन्यांनंतर याबाबत बोलत आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण मी न्यायासाठी लढत राहणार आहे.”

 

दुसरीकडे, दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटले असून त्यांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, जुन्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, आपल्यावरील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख प्रकरण मागे घ्यावे असा प्रस्ताव देण्यात आला होता.

खिंडकर यांनी काही लोकांवर नशा करून गावात दहशत निर्माण केल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही केला आहे.
या सर्व दाव्यांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47
Next Post

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp