Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sambhajinagar Politics: मोठी बातमी! शिंदेंना ऑपरेशन लोटसचा जबर धक्का; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने हाती घेतलं कमळ; राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 November 2025, 9:59

Sambhajinagar Politics : छत्रपती संभाजीनगर, ता. 25 : छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तासमीकरण बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde) एकमेकांचे नेते किंवा पदाधिकारी न फोडण्याबाबत सहमती झाल्याची चर्चा सुरु असतानाच एक मोठी राजकीय उलथापालथ उघड झाली आहे. दरम्यान शिंदे गटातील उमेदवार भाजप पक्षात प्रवेश करत आहे. ( Local Body Election)

 

हेही वाचा- थेऊर येथे प्रेम विवाहाचा वाद विकोपाला, एकाचा खून करण्याचा प्रयत्न तर दोघेजण जखमी 6 आरोपींना न्यायालयाने ठोठावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद ढोके यांनी अचानक भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली आहे.

आनंद ढोके यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अचानक भूमिका बदलत उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजप पक्षात प्रवेश केला. या निर्णयामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आनंद ढोकेंनी घेतलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाने भाजपवर युती धर्म भंग केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे

एकीकडे भाजप पक्षाने ढोके यांचे मन:पुर्वक स्वागत केले तर दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याचा आरोप केला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहे. आगामी निवडणूकीसाठी फुलंब्रीत जोरदार प्रचार मोहिम सुरु आहे. दरम्यान आनंद ढोके यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे गटातील नेत्यांनी आनंद ढोकेंवर टीका केली.

हेही वाचा- मोठी बातमी..! आनंद गर्जेच्या वकिलांचा विवाह बाह्य संबंधाबाबत कोर्टात धक्कादायक दावा; म्हणाले…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Gold Price Today: लग्नसराईत सोने- चांदीच्या दरात मोठी घट, ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजचा दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.