Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anant Garje : मोठी बातमी..! आनंद गर्जेच्या वकिलांचा विवाह बाह्य संबंधाबाबत कोर्टात धक्कादायक दावा; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 21:27
Anant Garje

photo-ppn

Anant Garje : भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA)असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नी, डॉ. गौरी पालवे-गर्जेने आत्महत्या केल्यानं सध्या सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या १० महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात लग्न होऊन गौरी नव्या संसाराची स्वप्नं घेऊन सासरी आली होती. पण वर्षभराच्या आतच गौरीला मृत्यूला कवटाळावं लागलं. गौरी ने त्यांच्या राहत्या घरी शनिवारी संध्याकाळी गळफास घेतल्याचं समोर आलं. या सगळ्या दुर्दैवी घटनेचं मूळ होतं, गौरीचे पती अनंत गर्जे. अनंत गर्जे याच्या बाबतील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. Anant Garje

 

अनंत गर्जेचे अनैतिक संबंध

अनंत गर्जेचे किरण इंगळे नावाच्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध होते. अशी माहिती समोर आली आहे. गौरीला घर बदलताना याबाबत माहिती मिळाली होती, तेव्हा तिने नवऱ्याला जाब विचारला. पण, पतीने उलट ‘तुला जे करायचं ते कर, मी कोणाला घाबरत नाही. जर तू कोणाला सांगितलंस तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून मीच आत्महत्या करेन’ अशी धमकी दिल्याचं कळतंय. Anant Garje

या प्रकरणात अनंत गर्जे यांना अटक झाली असून, त्यांचे वकील मंगेश देशमुख यांनी मात्र कोर्टात एक धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, माध्यमांमध्ये जे पसरवलं जात आहे तसं काही नाही, कारण हे संबंध २०२०-२१ सालचे जुने होते आणि याबद्दल गौरीच्या घरच्यांना लग्नाआधीच पूर्ण माहिती होती. सगळ्यांच्या संमतीनेच दोघांनी लग्न केलं होतं. अनंत गर्जे स्वतः रात्री साडेबारा वाजता पोलिसांसमोर हजर झाले असून, त्यांना कोर्टाने १० दिवसांऐवजी ४ दिवसांची कोठडी दिली आहे. वकील म्हणाले की, तपास यंत्रणा निश्चितपणे तपास करतील आणि सत्य काय आहे ते समोर येईल. त्यांनी तपास यंत्रणांना अनंत गर्जे  Anant Garje यांचा मोबाईल आणि घरांच्या चाव्याही सोपवल्या आहेत. यासोबतच, नणंदेवर (अनंतच्या बहिणीवर) झालेल्या आरोपांवर बोलताना वकील म्हणाले की, दीर आणि नणंद दोघेही सरकारी नोकरीत आहेत आणि ते भाडेतत्त्वावर राहत असलेल्या घरी बहिण कधीच आली नाही. या संपूर्ण घटनेमुळे एका उच्चशिक्षित डॉक्टरच्या संसाराचा असा अचानक झालेला अंत ही सध्या महाराष्ट्रात मोठी चर्चेची आणि हळहळ व्यक्त करण्याची गोष्ट ठरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post
Dharmendra passes away

Dharmendra Passes Away : धर्मेंद्र यांनी दमदार अभिनयाने सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य केले - हर्षवर्धन पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.