Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar : रोहित पवार यांचा मराठवाडा दौरा; नोकरीच्या मुद्यावरून तरूणांशी संवाद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 9:29

Rohit Pawar : छत्रपती संभाजीनगर : आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर आता रोहित पवारांनीही त्यांचा दौरा जोमान पुढ नेला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मराठवाडय़ात सुरू असून, बीड नंतर गुरुवारी जालना जिल्ह्यात त्यांनी ग्रामीण भागात काही ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील असून, दौऱ्यातील रोड शोच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधून नोकरीविषयक प्रश्नांची मांडणी करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.

नोकरीच्या प्रश्नांवर चर्चा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या बीडमधील त्यांच्या दौऱ्यात तरुणाईची संख्या लक्षणीय होती. त्यांच्यासोबत पक्षाचे तरुण आमदार संदीप क्षीरसागरही होते. तरुणांसाठी नोकरीच्या प्रश्नांची मांडणी करून त्यांच्याशी संवाद साधण्याची रचना रोहित पवार यांच्या दौऱ्यात केल्याचे स्पष्ट होत आहे. जालना जिल्ह्यातील दौऱ्यामध्ये पवार यांनी मंठा, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांतून भेटीगाठी घेण्यावर भर दिला.

गावबंदीच्या निर्णयाचाही सामना

रोहित पवार यांना दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुढाऱ्यांना गावबंदीच्या निर्णयाचाही सामना करावा लागला. त्यामुळे काही तरुण दबावापोटी यात्रेमध्ये सहभागी होत नसून, तसे जाणवत असल्याचेही दौऱ्यात सहभागी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महिला वर्ग येऊन औक्षण करत असून, त्यांच्यासह शेतकरी प्रश्नांची मांडणीही केली जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Backward Class Commission : मराठयांचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मोठा खर्च; मागासवर्ग आयोग ४०० कोटींची करणार मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp