Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘परळी, परळी करु नका, त्यांना थेट फाशीची शिक्षा…’: पालकमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता मंत्री पंकजा मुंडें यांनीही सुनावलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 31 January 2025, 8:46
Benefits to farmers due to e vehicles says pankja munde

बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य ढवळून निघालं असून त्याची जास्त धग ही बीड जिल्ह्याला अधिक बसली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यतील वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच गेल्या काही दिवसात बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी डीपीडीसी बैठकीच्यावेळी कडक शब्दांत सुनावले आहे. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनीही कडक शब्दांत आपली भूमिका मांडली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कानउघाडणी केली. ‘जर कुणी खंडणी मागितली तर, मी त्याला मकोका लावायला मागे-पुढे पाहणार नाही”, असा थेट इशारा अजित पवार यांनी बैठकीत दिला. त्यानंतर पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे म्हणाल्या की, ‘कुठेही अशाप्रकारची घटना घडणं चूक आहे. यामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे.’

परळी, परळी करु नका

बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या थेट बोलल्या. “ परळी, परळी करु नका. तुमचा फोकस परळीकडे आहे. यात जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना थेट फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. माझ्याकडे माहिती आलेली आहे. कोणत्या मतदारसंघात काय घडत आहे, याची संपूर्ण माहिती आहे.’

उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे या जिल्ह्यात अनेक उद्योग येण्यासाठी इच्छुक आहेत, पण एखाद्या घटनेमुळे किंवा दुर्देवी प्रसंगामुळे आपल्या जिल्ह्याची प्रतिमा मलिन नको. ते उद्योग दूर जायला नको, असेही मुंडे म्हणाल्या.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दादरचा संभ्रम अखेर संपला! रेल्वे स्थानक ‘दादर’च, तर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Thursday, 19 November 2026, 16:25

एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा! प्रेमसंबंधांचा राग अनावर; निर्घृण हत्येमागचं भयानक सत्य समोर..

Thursday, 19 November 2026, 16:03

जमिनीच्या वादातून यवत येथे राडा!दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Thursday, 19 November 2026, 15:40

एकट्या महिलेचा पुणे ते सोलापूर बसने प्रवास! गर्दी पाहून ‘त्यांनी’ संधी साधली अन् महिलेने स्वारगेट पोलीस ठाणे गाठलं

Thursday, 19 November 2026, 14:40

पुण्यात रात्री सुनसान रस्त्यावर एकट्या तरुणाला चौघांनी गाठलं; महिलेनं अचानक कोयत्यानं वार केला अन्… नेमकं काय घडलं?

Thursday, 19 November 2026, 14:37

अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कायम! पुण्यात पुन्हा बॅनरबाजी;सरकारला थेट सवाल….

Thursday, 19 November 2026, 14:32
Next Post

तिने अपघातात आपला जीव गमावला, पण तिनं दिलं सहा जणांना नव्याने जीवदान…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp