Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकट्या महिलेचा पुणे ते सोलापूर बसने प्रवास! गर्दी पाहून ‘त्यांनी’ संधी साधली अन् महिलेने स्वारगेट पोलीस ठाणे गाठलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 November 2026, 14:40

पुणे : पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एसटी आणि पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन ज्येष्ठ महिलांचे तब्बल ९ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याशिवाय, आरटीओ मेट्रो स्थानक परिसरात मध्यरात्री एका दुचाकीस्वार तरुणाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे दोन महागडे मोबाईल लुटण्यात आले.

या तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांमुळे सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ महिलेला एसटी बसमधून प्रवास करताना चोरट्यांनी लक्ष्य केले. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी त्या मोडनिंब ते स्वारगेट या बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील ८ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकारानंतर संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये विधी सेवा शिबिर संपन्न ; ग्रामस्थांना कायदेशीर हक्क आणि अधिकारांचे मार्गदर्शन

Thursday, 19 November 2026, 17:14

पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड! उड्डाणापूर्वीच तांत्रिक अडचण, सुरक्षायंत्रणेची धावपळ.

Thursday, 19 November 2026, 17:08

११ बोगदे, १७ मोठे पूल आणि ९ जंक्शन! पुण्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या भव्य रिंग रोडचे वेगात; महापालिकेच्या हद्दीत भूसंपादनाला गती

Thursday, 19 November 2026, 17:01

नाशिक फाटा-खेड आठपदरी ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ भूसंपादन पूर्ण! भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

Thursday, 19 November 2026, 16:37

दादरचा संभ्रम अखेर संपला! रेल्वे स्थानक ‘दादर’च, तर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Thursday, 19 November 2026, 16:25

एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा! प्रेमसंबंधांचा राग अनावर; निर्घृण हत्येमागचं भयानक सत्य समोर..

Thursday, 19 November 2026, 16:03
Next Post

जमिनीच्या वादातून यवत येथे राडा!दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp