Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कायम! पुण्यात पुन्हा बॅनरबाजी;सरकारला थेट सवाल….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 November 2026, 14:32

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागील नेमके सत्य नागरिकांसमोर यावे, या मागणीसाठी आता थेट सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. पुण्यातील कोथरूड भागात या प्रकरणाच्या संदर्भाने नव्याने फलक लावण्यात आले असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या फलकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतका मोठा विमान अपघात घडूनही या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, अशी खंत या फलकांवर व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, अपघाताच्या तपासात नेमकी काय प्रगती झाली, याची ठोस माहिती किंवा चौकशीचा अंतिम अहवालही अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही, याकडे या फलकांद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि मुंबईत या दुर्घटनेवरून जोरदार पोस्टरबाजी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीही डेक्कन परिसरात ‘मफलरवाला नेता कोण?’ असा सवाल करणारे रहस्यमय फलक लागले होते. या विमान अपघाताचा तपास विविध तपास यंत्रणांकडून सुरू असला, तरी अंतिम अहवाल समोर न आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोथरूडच्या मुख्य चौकांमध्ये लागलेले हे फलक येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या दुर्घटनेमागील खरे कारण लपवले जात आहे का, असा संशय व्यक्त करत सर्वसामान्यांना सत्य समजण्याचा अधिकार आहे, अशी भावना या फलकांवरून मांडली गेली आहे. हे फलक नेमके कोणी लावले आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली, तरी या निमित्ताने अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सरकार आता काय भूमिका घेणार आणि तपासाची माहिती कधी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रात्री सुनसान रस्त्यावर एकट्या तरुणाला चौघांनी गाठलं; महिलेनं अचानक कोयत्यानं वार केला अन्… नेमकं काय घडलं?

Thursday, 19 November 2026, 14:37

अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कायम! पुण्यात पुन्हा बॅनरबाजी;सरकारला थेट सवाल….

Thursday, 19 November 2026, 14:32

पुरंदरमध्ये सकाळी रक्तरंजित थरार! कामावर निघालेल्या 47 वर्षीय महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या

Thursday, 19 November 2026, 14:29

पुणे महामार्गावर पैसे उकळण्याची नवी ‘स्कीम’! ‘तुमचं टायर पंक्चर झालं’ सांगत गाडी गॅरेजवर लावायला लावली अन् नंतर अज्ञात तरुणांनी व्यापाऱ्यासोबत….

Thursday, 19 November 2026, 14:29

शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! वनगांनी हाती घेतले कमळ; तिकीट नाकारल्याने पालघरमध्ये राजकीय समीकरणे बदलली!

Thursday, 19 November 2026, 14:11

मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विशेष समिती स्थापन!

Thursday, 19 November 2026, 13:28
Next Post

पुण्यात रात्री सुनसान रस्त्यावर एकट्या तरुणाला चौघांनी गाठलं; महिलेनं अचानक कोयत्यानं वार केला अन्... नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp