Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदरमध्ये सकाळी रक्तरंजित थरार! कामावर निघालेल्या 47 वर्षीय महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 November 2026, 14:29

सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगरे गावात गुरुवारी सकाळी एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. उज्वला रामदास काकडे (वय 47) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या उज्वला यांच्यावर रस्त्यातच हल्ला करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उज्वला काकडे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. त्या बसस्थानकाच्या दिशेने जात असताना अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पांगरे गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांनी तातडीने सासवड पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सासवड ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

भरवस्तीत आणि सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उज्वला काकडे यांच्यावर हल्ला करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा प्रकार वैयक्तिक वादातून घडला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कायम! पुण्यात पुन्हा बॅनरबाजी;सरकारला थेट सवाल….

Thursday, 19 November 2026, 14:32

पुरंदरमध्ये सकाळी रक्तरंजित थरार! कामावर निघालेल्या 47 वर्षीय महिलेची भररस्त्यात निर्घृण हत्या

Thursday, 19 November 2026, 14:29

पुणे महामार्गावर पैसे उकळण्याची नवी ‘स्कीम’! ‘तुमचं टायर पंक्चर झालं’ सांगत गाडी गॅरेजवर लावायला लावली अन् नंतर अज्ञात तरुणांनी व्यापाऱ्यासोबत….

Thursday, 19 November 2026, 14:29

शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! वनगांनी हाती घेतले कमळ; तिकीट नाकारल्याने पालघरमध्ये राजकीय समीकरणे बदलली!

Thursday, 19 November 2026, 14:11

मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विशेष समिती स्थापन!

Thursday, 19 November 2026, 13:28

पुण्यातील प्रसिद्ध जे. एम. रोड खाऊ गल्लीवर FDAचा छापा! 8 दुकानांना टाळे लावण्याचे आदेश; 6 चे परवाने रद्द

Thursday, 19 November 2026, 13:20
Next Post

अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ कायम! पुण्यात पुन्हा बॅनरबाजी;सरकारला थेट सवाल....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp