Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिने अपघातात आपला जीव गमावला, पण तिनं दिलं सहा जणांना नव्याने जीवदान…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 31 January 2025, 9:30

पुणे : रस्ते अपघातात जीव गमाविलेल्या एका मुलीमुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या पालकांकडून अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. तिचे अवयव सहा जणांना प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. त्यामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे.

 

आँचल शिंदे असे अपघातात जीव गमाविलेल्या मुलीचे नाव असून तिने २५ जानेवारीला तिचा १७ वा वाढदिवस साजरा केला होता. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती बिघडल्याने तिला बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. डॉक्टरांनी अखेर तिला मेंदूमृत घोषित केले. मुलीच्या जाण्याच्या दु:खातही तिच्या पालकांकडून अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून आँचल शिंदे या मुलीच्या अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मुलीचे एक मूत्रपिंड मणिपाल रुग्णालयातील ३९ वर्षीय महिलेला, एक मूत्रपिंड व स्वादुपिंड ज्युपिटर रुग्णालयातील ३७ वर्षीय महिलेला, यकृताचा एक भाग सह्याद्री रुग्णालयातील ५ वर्षीय मुलाला तर दुसरा भाग सह्याद्री रुग्णालयातील ४३ वर्षीय पुरुषाला आणि फुफ्फुसे डी.वाय. पाटील रुग्णालयातील ३३ वर्षीय पुरुषाला देण्यात आला, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सचिव आरती गोखले यांनी दिली.

आमची मुलगी गेली असली तरी तिचे जाणे व्यर्थ ठरू नये, यासाठी आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या अवयवांच्या माध्यमातून ती आता इतरांमध्ये जिवंत आहे. आमच्याप्रमाणे इतर पालकांनी अशा प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेऊन इतरांना जीवदान द्यावे.

 

वर्षा व रवींद्र शिंदे, आँचलचे पालक

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40
Next Post

तक्रारवाडी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट, आगीत विद्युत रोहीत्र जळून खाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.