Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तक्रारवाडी येथे विद्युत रोहित्राचा स्फोट, आगीत विद्युत रोहीत्र जळून खाक

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 31 January 2025, 9:53

पुणे : तक्रारवाडी गावामध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. तक्रारवाडी ग्रामपंचायत समोरील विद्युत रोहित्र काल (गुरुवार) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर सदरील विद्युत रोहित्र हे गावातील मच्छी मार्केटच्या पाठीमागे नेऊन बसविण्यात आले होते. काल गुरुवारी(दि.30) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन त्याने पेट घेतला.

विद्युत रोहितला मधील ऑइल बाहेर फेकल्या गेल्यामुळे आगीने प्रचंड रूप धारण केले. त्यामुळे आगीच्या ज्वाला उंच उडालेल्या पाहायला मिळाल्या. अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत रोहित्राला आग लागल्यानंतर विद्युत रोहीत्राबरोबर केबल व इतर साहित्यही जळून खाक झाले आहे.

विद्युत रोहित्राला लागलेल्या आगीमुळे तक्रारवाडीतील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. आग लागल्यानंतर बराच वेळ झाला तरी विद्युत कर्मचारी मात्र हजर झाले नव्हते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28
Next Post
FIR registered against two people for selling land without owner consent

धक्कादायक! आधी टोकाचं भांडण, नंतर दारूच्या नशेत पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या; आरोपी ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp