Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ तुझ्या पतीला सर्व सांगीन’ म्हणत विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार; 53 वर्षीय PSI विरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 18 July 2026, 8:08

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पोलीस उपायुक्त कार्यालयात ‘वाचक’ म्हणून कार्यरत असलेल्या एका ५३ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकावर (PSI) एका शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पीडितेच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा पोलीस अधिकारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. हरीश खटावकर असे या आरोपीचे नाव असून, त्याची आणि पीडितेची ओळख ४ वर्षांपूर्वी झाली होती. आरोपीने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत, हॉटेलचे काम असल्याचे सांगून किंवा घराचे इंटेरियर दाखवण्याच्या नावाखाली महिलेला बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेने या कृत्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तुझ्या पतीला सांगून बदनामी करेल असे सांगून तिला गप्प राहण्यास भाग पाडले.

हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा पतीला आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर पाठवलेले मेसेज दिसले. पतीने जाब विचारला असता, खटावकरने अत्यंत उद्धटपणे “माझे तिच्यावर प्रेम आहे,” असे उत्तर दिले. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपीने थेट पीडितेच्या घरी जाऊन तिला बळजबरीने गाडीत बसवले. प्रवासादरम्यान तिला मारहाण केली आणि रात्री १० वाजण्याच्या सुमारास दूध डेअरी चौकात उतरवून तिचा मोबाईल हिसकावून तो पसार झाला.

 

हरीश खटावकर हा १९९३ पासून पोलीस दलात सेवा देत आहे. विशेष म्हणजे, ११ वर्षांपूर्वी देखील त्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना या गंभीर प्रकरणाचा अहवाल देण्यात आला असून, लवकरच कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आर.ओ. प्लांटचे पैसे मागितल्याने वळती येथील क्रेन व्यावसायिकाला भररस्त्यात मारहाण; तिघांविरुद्ध उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 18 July 2026, 11:04

नराधमाच्या तावडीतून निर्वस्त्रावस्थेत जीव वाचवून धावली चिमुरडी! पुण्यात अल्पवयीन मुलीची अवस्था पाहून रस्त्यावर लोकांनी दिले कपडे

Saturday, 18 July 2026, 10:57

करडेत थरार! भैरवनाथ मंदिराजवळ मध्यरात्री गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Saturday, 18 July 2026, 10:17

भाडेकरूंची माहिती लपविणे घरमालकांना पडले महाग; शिरूर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल……

Saturday, 18 July 2026, 9:59

पुण्यात अजूनही विषारी दारू बनवणं सुरूच! कुरकुंभ येथील ‘समर्थ लॅबोरेटरीज’चा काळा कारनामा उघड; 5,800 लिटर घातक रसायने जप्त

Saturday, 18 July 2026, 9:52

‘द्यायला पैसे नाहीत? आम्ही वसूल करू’ म्हणत विवाहितेला शेतात नेलं अन् चौघांनी केला सामूहिक बलात्कार

Saturday, 18 July 2026, 9:27
Next Post

21 दिवसांच्या उपोषणानंतर पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात केले दाखल; जंतर-मंतरवर तणाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.