Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर नेत्यांना आवरावे, प्रकाश सोळंके यापुढे सोसायटीतही निवडूण येणार नाहीत; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 14:58
Maratha reservation Manoj jarange patil warns political leaders to be careful while talking

जालना: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. या गावात आंदोलक तिथे मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. या सर्व आंदोलकांनी मनोज जरांगेंना पाणी प्या, अशा घोषणा करून आवाहन केले. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, पाणी पिले तर आपल्याला आरक्षण कसे मिळणार? राज्य सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असे ते म्हणाले. आता न्यायाचा दिवस जवळ आला आहे. मला माझ्या समाजापेक्षा कोणी मोठे नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील भावूक झाले. यानंतर तेथील आंदोलकांनी पाणी प्या, पाणी प्या अशा जोरदार घोषणा देत जरांगेंना पाणी पिण्याचे आवाहन केले. त्यानंतर जरांगे पाटील भावूक झाले व त्यांनी पाणी पिण्यासाठी होकार दिला.

यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी आपल्याला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आलेल्याचे सांगितले. ज्यांचे पुरावे मिळालेत त्यांनाच नाही तर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावे, प्रमाणपत्र द्यावे. पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार आहे. मी आंदोलन थांबविणार नाही, असे विखे पाटलांना फोनवरून सांगितले आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

आमदार प्रकाश सोळंके यापुढे सोसायटीतही निवडूण येणार नाहीत. पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास देऊ नये. मराठा कुठेही भरकटत नाही, आमचे आंदोलन हे शांततेत सुरु आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे. जर आमच्या वाटेला गेलात तर मराठे कोणालाही सोडणार नाहीत, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp