Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLA Prakash Solanke: आमदार सोळंके यांच्याशी संवाद साधणाऱ्या आंदोलकाला घेतले ताब्यात

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 3 November 2023, 17:05
Man detained who talks with MLA prakash solanke on phone beed

मुंबई : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या. आता पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून, आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संवाद साधणाऱ्या सुंदर भोसलेला ताब्यात घेतले आहे.

मराठा आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंकेंना फोन करून ४० दिवसांची मुदत संपल्याची आठवण करुन दिली. या वेळी आंदोलकाशी चर्चा करताना प्रकाश सोळंके म्हणाले की, “४० दिवस झाले म्हणून काय झालं? आरक्षण देऊन कोर्टात अडकवून ठेवायचं का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, एवढंच शासनाचं म्हणणं आहे. त्यादृष्टीनं जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करतंय. शासनानं समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे. कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही?” असा प्रश्न सोळंके यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्यावरून गोंधळ उडाला आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सोळंके यांच्या बंगल्यावर जमाव दगडफेक करत जाळपोळ करत होता. सुमारे एक ते दीड तास दगडफेक सुरू होती. सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यावेळी आमदार सोळंके घरातच उपस्थित होते.

 

याप्रकरणी धारूर तालुक्यातील धूनकवड येथील रहिवासी असलेल्या सुंदर भोसले या तरुणाला रात्री उशिरा माजलगाव पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
Ajit Pawar faction files petition in election commission against supriya sule shriniwas patil and mohmad faisal

Sunil Tatkare: अमोल कोल्हे यांनी भूमिका बदलली, ते अजित दादांसोबत असल्याचं प्रतिज्ञापत्र; खासदार सुनील तटकरेंचा मोठा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.