Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunil Tatkare: अमोल कोल्हे यांनी भूमिका बदलली, ते अजित दादांसोबत असल्याचं प्रतिज्ञापत्र; खासदार सुनील तटकरेंचा मोठा दावा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 3 November 2023, 17:34
Ajit Pawar faction files petition in election commission against supriya sule shriniwas patil and mohmad faisal

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार आनंदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तसे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं कोल्हे हे आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो.

राज्यातली जनता अजित पवारांसोबत

खासदार सुनील तटकरे म्हणाले की, 2 जुलैला आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागालँड, झारखंड येथील आमदारांनी देखील आम्हाला समर्थन दिलं आहे. आम्ही लवकरच राज्यभर दौरा सुरू करत आहोत. राज्यातील जनता अजित पवार यानी घेतलेल्या निर्णयासोबत आहे, असं देखील तटकरे म्हणाले.

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Manoj jarange patils daughter prays tulajabhavani dharashiv

Manoj Jarange: वडीलांची तब्येत ठणठणीत होऊ दे, लढ्याला यश मिळू दे... जरांगे पाटलांच्या मुलीचे तुळजाभवानी चरणी साकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.