Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर..’ तरुणी कपडे बदलायला आत गेली, टेक्निशियनची नियत फिरली अन् ऑपरेशन थिएटरमध्येच केलं भयानक कृत्य….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 16:25

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात एका २५ वर्षीय फिजिओथेरपिस्ट तरुणीचे क्लिनिकमध्ये कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ गुपचूप काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संशयित सरफराज मेहबुब गोनगावे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका शिक्षण संस्थेत फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. तसेच शहरातील एका हेअर ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये ती ट्रॅकोलॉजिस्ट म्हणूनही कार्यरत आहे. आरोपी सरफराज हा टेक्निशियन असून, दोघेही शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी क्लिनिकमध्ये तरुणी कपडे बदलत असताना सरफराजने तिच्या नकळत मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्याने तरुणीकडे संबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर हे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एप्रिलच्या अखेरीस आरोपीने क्लिनिकमधील ऑपरेशन थिएटरमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यावेळीही त्याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

१५ जुलै रोजी तरुणीने क्लिनिकमध्ये सरफराजला त्याच्या वर्तनाबाबत जाब विचारला. त्यावेळी त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याचा भाऊ अरबाज आणि वडील मेहबुब हे तेथे आले. तक्रार केल्यास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

तसेच “मी सांगेल तसेच वागायचे, अन्यथा दुसऱ्या क्लिनिकमधील नोकरी सोडायची; नाहीतर व्हिडिओ व्हायरल करीन,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारानंतर तरुणीने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सरफराज, अरबाज आणि मेहबुब गोनगावे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सरफराजला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55
Next Post

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर अचानक हल्ला; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp