Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर अचानक हल्ला; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 August 2026, 16:34

पुणे : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अचानक हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ममता बॅनर्जी दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हलिशहर येथे ही घटना घडली आहे.

हलिशहर भागातील तृणमूल काँग्रेसच्या एका मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ममता बॅनर्जी तिथे गेल्या होत्या. मात्र, त्या ठिकाणी पोहोचताच नागरिकांच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. स्थानिक लोकांनी त्यांच्या वाहनाला चारही बाजूंनी घेरले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पाहता पाहता जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी बॅनर्जी यांच्या गाडीच्या दिशेने चिखल फेकला. इतकेच नव्हे तर पाण्याच्या बाटल्या आणि बूट-चप्पलसुद्धा भिरकावण्यात आले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि संतप्त जमावाला बाजूला करत बॅनर्जी यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या राजकीय प्रवासात मी असा प्रकार कधीही अनुभवला नव्हता,” असे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले.

दरम्यान पोलिसांच्या ढिसाळ सुरक्षेमुळेच हा हल्ला शक्य झाला आणि पोलीस विरोधी पक्षातील लोकांना पाठिंबा देत आहेत, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. अशा काळात पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी ममता बॅनर्जी जनसंपर्क अभियान राबवत आहेत.

 

मात्र, हलिशहर येथील या घटनेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आता यावर सरकार काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post

शेतकरी कर्जमाफीबाबत नवा नियम? लाभार्थी मयत झाल्यास वारसांच्या खात्यात मिळणार लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp