Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकरी कर्जमाफीबाबत नवा नियम? लाभार्थी मयत झाल्यास वारसांच्या खात्यात मिळणार लाभ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 August 2026, 17:05

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र.लाभार्थी मयत झाल्यास वारसांना लाभ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता.आता शासनाने यावर महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे.

मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांनी आपले नाव महसूल दप्तरी नोंदवून त्याची माहिती संबंधित सेवा संस्था किंवा राष्ट्रीयकृत बँकेत सादर करावी. या प्रक्रियेनंतर वारसांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाईल. यासंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास तालुक्यातील सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारकडून ही कर्जमुक्ती योजना तीन टप्प्यांऐवजी आता दोन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात थकीत पीक कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. तांत्रिक त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत झाल्यास सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा त्वरित फायदा मिळणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

अहिल्यानगरमध्ये खळबळ! विद्युत पोलचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; पत्नीच्या गंभीर आरोपामुळे शहरात तणाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp