Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवस्त्र करून गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने दिले चटके; शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 March 2025, 14:57
FIR registered against two people for beating man in bhokardan Jalna

भोकरदन (जालना): भोकरदन तालुक्यातील कार्ला ते जानेफळ गायकवाड चौफुलीवर जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून एका शेतकऱ्याच्या गुप्तांगासह शरीरावर विविध ठिकाणी चटके देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा अमानुष प्रकार घडला. यासंदर्भात पारध पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करेण्यात आला आहे. गंभीर जखमी शेतकऱ्यावर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

 

यासंदर्भात सविस्तर असे की, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेतकरी कैलास गोविंदा बोराडे (३६ रा.आन्वा, ता. भोकरदन) हे परिसरातील वटकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हा आरोपी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौड (रा. जानेफळ गायकवाड) याने माजी जि.प. सदस्य तथा शिवसेना (ठाकरे) गटाचे भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ दौड (रा. जानेफळ गायकवाड) यांच्या सांगण्यावरून तसेच शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून कैलास बोराडे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. पेटत्या चुलीमध्ये लोखंडी रॉड टाकला. तो रॉड लालबुंद झाल्यानंतर त्याला चुलीबाहेर काढून कैलास बोराडे यांच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर, गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावर तसेच गुप्तांगावर अमानुषपणे चटके देऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमा केल्या.

शिवीगाळ करून हातानेही मारहाण केली. यावेळी बोराडे जिवाच्या आकांताने वाचवा म्हणून ओरडत असताना काही स्थानिकांनी मध्यस्थी करत बोराडे यांची सुटका केली. दरम्यान, यासंदर्भात कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौड यांच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा पारध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पारध ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने अधिक तपास करत आहेत. संशयित आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी नेमाने यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

पुण्याच्या पाण्याचा आज कालवा समितीच्या बैठकीत फैसला ; अतिरिक्त कोटा कोणाला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.