Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 23:13

झारखंड: झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय विद्यार्थिनी पुष्पा महतो हिची हत्या झाल्याचे उघड झाले असून, तब्बल 8 महिन्यांनंतर जंगलात तिचा सांगाडा सापडला आहे. या प्रकरणात तपासात हलगर्जीपणा आणि आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप होत असल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुष्पा 21 जुलै 2025 रोजी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सुरुवातीला दखल घेतली नाही. 13 दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पुष्पाच्या कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या दिनेश महतोवर सुरुवातीपासून संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी त्याला क्लिन चिट दिल्याचा आरोप आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, आरोपी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र पार्टी केली होती. आरोपीने 23 सिम कार्ड आणि 4 मोबाईल वापरून पोलिसांची दिशाभूल केली होती.

प्रकरण गंभीर झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालय ने हस्तक्षेप केला. न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली. तदाशा मिश्रा यांच्या आदेशानंतर एसआयटीने 11 एप्रिल रोजी आरोपी दिनेश महतोला अटक केली. त्याच दिवशी जंगलातून पुष्पाचा सांगाडा आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला.

या प्रकरणात जुन्या तपास पथकाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आल्याने पोलीस अधीक्षक हरविंदर सिंह यांनी कठोर कारवाई करत 28 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये 10 सब-इन्स्पेक्टर, 5 असिस्टंट सब-इन्स्पेक्टर, 2 हवालदार आणि 11 शिपाई यांचा समावेश आहे.

या घटनेमुळे महतो कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योग्य वेळी कारवाई झाली असती तर मुलगी वाचली असती, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.