Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 20:46

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे यांनी सासरा आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे नाव काजल सुखदेव काळे (वय 28) असे असून त्या बिबवेवाडी मार्केटयार्ड रोड परिसरात राहत होत्या. याबाबत त्यांच्या बहिणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हनमंत काळे आणि रतन हनमंत काळे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

11 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील वंडर सिटी परिसरात काही कुटुंबे फुटपाथवर तंबू टाकून राहतात. त्या ठिकाणी काजल काळे यांचे पती सुखदेव हे लिंबू-मिरची विक्रीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी लाकूड फोडण्याच्या कारणावरून काजल यांचे सासरे आणि दीर यांच्याशी वाद झाला.

 

या वादात दोघांनी काजल यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. सतत होणाऱ्या छळामुळे त्रस्त झालेल्या काजल यांनी संतापाच्या भरात जवळील बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून घेतले आणि स्वतःला आग लावली. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास गणेश मोहिते करत असून पुढील चौकशी सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

"आम्ही सेवा देणारे, माफिया नाही"; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.