Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 April 2026, 21:28

पुणे: ऐन उन्हाळ्यात पुणे शहरातील खासगी वॉटर टँकर व्यावसायिकांनी आजपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. या निर्णयामुळे शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

टँकर चालक आणि मालकांनी ‘टँकर माफिया’ हा आरोप ठामपणे फेटाळून लावत आपण सेवा देणारे आहोत, असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत टँकर व्यवसाय तोट्यात चालत असून प्रत्येक ट्रिपमागे फक्त 500 ते 600 रुपये नफा उरतो. त्यात नव्या नियमांनुसार प्रत्येक टँकरसोबत हेल्पर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून त्यामुळे प्रति ट्रिप सुमारे 1500 रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढत आहे. त्यामुळे खिशातून पैसे घालून सेवा देणे परवडत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय आरटीओकडून गेल्या 2 महिन्यांपासून टँकर वाहनांचे पासिंग बंद असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही वाहनांना परवानगी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. ट्रॅफिक पोलिसांकडून टँकर जप्त करण्याच्या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

 

पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरही व्यावसायिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यासाठी 14 टीएमसी पाणी मंजूर असताना प्रत्यक्ष वापर 22 टीएमसीपर्यंत होत असल्याचा दावा करण्यात आला. नव्या सोसायट्यांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड काळातही अखंड सेवा दिल्याची आठवण करून देत प्रत्येक अपघातासाठी चालकांनाच जबाबदार धरले जाते, यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या संपामुळे शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यात लवकर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.