Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फडणवीसांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फॉर्म्युला तयार! भाजपची रणनिती काय? वाचा सविस्तर… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 15 July 2025, 10:43

मुंबई: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षाने (भाजप) तयारीला सुरुवात केली आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जोरदार कामाला लागण्याचे आदेश खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिले आहेत.

राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, त्या अनुषंगाने भाजपनेदेखील प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र गेमप्लॅन ठरवायला सुरुवात केली आहे.

फडणवीसांचा कानमंत्र

सोमवारी रात्री मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे फडणवीसांनी मराठवाड्यातील भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत आदेश दिले “या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असलाच पाहिजे. प्रत्येक मतदारसंघात सर्व ताकद लावून द्या.”

मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत फडणवीसांनी आमदारांशी थेट संवाद साधला. “तुमच्या मतदारसंघातील पाच महत्त्वाची कामं सांगा, त्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक समित्यांच्या वाटपाचा अधिकारही संबंधित आमदारांना देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

महापालिकांमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार

फडणवीस म्हणाले, “महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद पुरवली जाईल.” त्यांनी स्पष्ट केलं की, कोणताही निर्णय संबंधित आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही.

भाजपकडून निवडणुकीसाठीची व्यूहणीती वेगाने ठरवली जात असून, युतीसंबंधी चर्चा आणि जागावाटपासंबंधी निर्णय लवकरच घेतले जाण्याची शक्यता आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात दिवाळीआधी पाणी संकट! सलग ३ दिवस अनेक भागांत पाण्याचा थेंब नाही; पर्वती अन् खडकवासला केंद्रात सलग बिघाड

Monday, 2 November 2026, 22:04

दौंडमध्ये SRPF मुख्यालयातून चंदनाच्या झाडाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 21:56

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! आदल्या रात्री सासू-सुनेत तुफान वाद अन् पायलला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 21:20

दुष्काळाशी लढण्यासाठी हवेली तालुक्याचा कृती आराखडा तयार; हवेलीचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

Monday, 2 November 2026, 20:48

दिवाळीत गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! ९०० जादा बस रस्त्यावर उतरणार

Monday, 2 November 2026, 20:29

प्रकृती बिघडल्याने शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल! डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द

Monday, 2 November 2026, 19:52
Next Post

ओला कंपनीला मोठा धक्का; महाराष्ट्रातील तब्बल ३८५ शोरूम्स बंद, 'हे' महत्वाचे कारण आले समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp