Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रकृती बिघडल्याने शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल! डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 November 2026, 19:52

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सततच्या दौऱ्यांमुळे आणि प्रवासाच्या दगदगीमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा करत होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचे बीड आणि कोल्हापूर येथे कार्यक्रम नियोजित होते. मात्र, सततचा प्रवास आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण आल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे आजचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे.

रुबी हॉल क्लिनिकमधील वरिष्ठ डॉक्टरांचे पथक शरद पवार यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांना किमान दोन दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजते.

यापूर्वीही शरद पवार नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी रुग्णालयात दाखल झाले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11

भोसरी येथे घराचा दरवाजा वाजविल्याचा जाब विचारताच तलवारीने हल्ला; बाप-लेकाच्या हत्येचा प्रयत्न, दोघे अटकेत

Sunday, 29 November 2026, 12:07

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर टँकरद्वारे डल्ला? यवत येथे शेतीच्या पाण्याचा रस्त्याच्या कामासाठी उपसा; परिसरातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा

Sunday, 29 November 2026, 12:04

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात हवामान कसे असेल? दिवसा उकाडा तर रात्री गारवा; जाणून घ्या आजचं हवामान

Sunday, 29 November 2026, 11:05

मांजरी परिसरात हातात कोयते घेऊन टोळक्याची दहशत; पाच जणांवर गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 11:04
Next Post

दिवाळीत गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! ९०० जादा बस रस्त्यावर उतरणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp