Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dharashiv News : चक्क २४ बोटांचे बाळ; धाराशिवमधली दुर्मिळ घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 11:30

Dharashiv News  : धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात उमरगा शहरातून एक अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना समजली जात आहे. उमरगा शहरातील एका मातेने चक्क २४ बोटे असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या बाळ आणि आईची प्रकृती चांगली आहे. मात्र २४ बोट असलेले बाळ ही एक आश्चर्याचीबाब समजली जात आहे.

बातमी एकताच काहींनी तर्कवितर्क लावायला सुरूवात केली असेल. मात्र, या बाळाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी ६ बोटे आहेत. तर, पायांना प्रत्येकी ६ बोटे आहेत. त्यामुळे, या बाळाची आणि या बाळाच्या आईची शहरात मोठी चर्चा होत आहे. बाळ आणि बाळाची आई हे दोघे ही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या बाळाच्या आईची ही दुसरी प्रसुती असून त्यांचे नाव रेणुका सागर वीटकर असे आहे. रेणुका यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी सहा बोटे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती कळताच गावातील अनेक जण उत्सुकतेने बाळाला पहायला येत आहेत. उमरगा शहरात सध्या या बाळाचीच चर्चा होताना दिसत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:04

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:01

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59
Next Post
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

पोलीस असल्याच्या बहाण्याने ट्रक चालकाचे ५० हजार लांबवले; यवतमधील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp