Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 September 2026, 16:01

पुणे : महाराष्ट्रात पावसाच्या अभावामुळे पिकांचे मोठे नुकसान सोसावे लागणाऱ्या बळीराजासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या भागांत पाऊस न पडल्यामुळे उभी पिके करपून गेली आहेत, तेथे महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे तिन्ही विभाग संयुक्तपणे शेतावर जाऊन पाहणी करणार आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह संपूर्ण प्रशासनाला या सर्वेक्षणाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शासनाच्या या भूमिकेमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जाईल आणि नियमानुसार आवश्यक ती सर्व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदत निधी वितरीत करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

याशिवाय, मराठवाड्यात सुरू असलेल्या जात प्रमाणपत्र वाटपावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, नियमांनुसार अशा प्रकारचे विशेष शिबिर आयोजित करणे हे नेहमीच सरकारचे धोरण राहिले आहे. यापूर्वीही शासनाने पुढाकार घेऊन अशी शिबिरे भरवून गरजूंना दाखले वितरित केले आहेत.

तसेच, इतर मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांबाबत विचारले असता, त्यांच्या मागण्या माध्यमांद्वारे समोर आल्या असल्या तरी अद्याप शासनाकडे अधिकृतपणे प्राप्त झालेल्या नाहीत, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. या मागण्यांचे निवेदन प्राप्त होताच ती माहिती संबंधित समितीसमोर मांडून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10
Next Post

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp