Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 16:04

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जड आणि अवजड वाहनांसाठी महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. गणेशभक्तांची वाढणारी वर्दळ, गणेश मंडळांची सजावट आणि नागरिकांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची सुरक्षितता राखता यावी, यासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित रस्त्यांवर जड वाहनांना वाहतुकीस बंदी राहणार आहे.

शास्त्री रोडवर सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोडवर जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोडवर शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोडवर संत कबीर चौक ते अलका चौक आणि केळकर रोडवर फुटका बुरुज ते अलका चौक या मार्गांवर २४ तास जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.

तसेच बाजीराव रोडवरील पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रोडवरील नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक आणि जंगली महाराज रोडवरील स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक या मार्गांवरही निर्बंध लागू राहतील.

सिंहगड रोडवरील राजाराम ब्रिज ते सावरकर चौक आणि गणेश रोड व मुदलियार रोडवरील पॉवरहाऊस, दारुवाला पूल, जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक या मार्गांचाही निर्बंधित रस्त्यांमध्ये समावेश आहे.

 

गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना तसेच गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून विनाकारण वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52

मनोज जरांगेंना रोखणे अशक्य! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आझाद मैदानावरील आंदोलनाचा मार्ग मोकळा

Friday, 11 September 2026, 17:44

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10
Next Post

उधारीच्या ६०० रुपयांवरून मित्रांमध्ये वाद! झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मित्राच्या छातीत चाकूने वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp