Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस असल्याच्या बहाण्याने ट्रक चालकाचे ५० हजार लांबवले; यवतमधील प्रकार

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 24 November 2023, 11:37
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

राहुलकुमार अवचट

यवत : पोलीस असल्याच्या बहाण्याने चार अनोळखी व्यक्तींना ट्रकचालकाला ५० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत हद्दीत घडला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत गावच्या हद्दीत असलेल्या शेरू ढाब्यासमोर ट्रक (एम.एच. १२ एल.टी. ३१९२) उभा होता.

या वेळी पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कारमधून (क्र. एम. एच. १२ एन. बी. ०९८२) चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यावेळी ट्रकचालक ज्ञानेश्वर जालिंदर वाघमारे तेथे थांबले होते. त्याच्याजवळ येऊन पोलीस असल्याचे सांगून, त्याला मारहाण करून, त्याच्याजवळ असलेले ५० हजार रूपये जबरदस्तीने घेऊन ते चौघे फरार झाले.

याबाबत ट्रकमालक साधु सोपान थोरात यांनी २३ नोव्हेंबर रोजी चार अज्ञात व्यक्तींविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.

 
राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात चिमुकलीसोबत मामीचं विकृत कृत्य! दोन्ही मांड्यांवर जखमा अन् जळाल्याचे चटके; सत्य समजताच आईला बसला मोठा धक्का…

Thursday, 10 September 2026, 16:56

खराडीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैध नोंदणी नसतानाही नागरिकांवर केले उपचार

Thursday, 10 September 2026, 16:31

उधारीच्या ६०० रुपयांवरून मित्रांमध्ये वाद! झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मित्राच्या छातीत चाकूने वार

Thursday, 10 September 2026, 16:25

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:04

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:01

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42
Next Post

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात सापडल्या १.४० लाख कुणबी नोंदी; खेड, जुन्नर तालुक्यात सर्वाधिक नोंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp