Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् एका क्षणात खेळ खल्लास, आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 January 2026, 12:49
Crime News: Shocking incident..! Wife found with lover in an unwanted situation; When husband got angry, what did lover do...

PPN

Crime News: छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधात विश्वास महत्त्वाचा असतो. मात्र त्याच प्रेमात संशय आणि राग वाढला, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. अशाच एका प्रकरणात संशयातून तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला भोलाकुमार सध्या मुकुंदवाडी परिसरात वास्तव्यास होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय त्याच्या मनात घर करून होता. याच संशयातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. रागाच्या भरात त्याने प्रेयसीचा काटा काढण्याचे ठरवले आणि तिची हत्या केली. या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात राहुल बरखू राय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल हे आपल्या कुटुंबासह मुकुंदवाडी येथे राहत होते. आरोपी भोलाकुमार देखील त्यांच्यासोबत राहत होता. भोलाचे संबंधित तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्या महिलेसोबत दुसऱ्या व्यक्तीचे संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. एका वादानंतर भोलाने तरुणीचा मोबाईल जाळून टाकला होता. ही बाब समजताच राहुलचा भाऊ सुनील याने भोलाला घर सोडण्यास सांगितले. त्यानंतर भोला स्वराजनगर येथे राहायला गेला.

प्रेयसीने आपल्याला दूर केल्याचा राग भोलाच्या मनात होता. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याने प्रेयसीसोबत वाद घालून तिला मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह गुंडाळून जवळच्या मैदानात टाकून दिला. विशेष म्हणजे, तरुणी घरी न परतल्याने भोला स्वतः राहुलसोबत तिचा शोध घेत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जाणाऱ्या एका महिलेला मैदानात मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

खटल्यादरम्यान सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी 11 साक्षीदार तपासले. यातील 3 साक्षीदार महत्त्वाचे ठरले. सर्व पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने भादंवि कलम 302 अंतर्गत आरोपीला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 3 महिन्यांची सक्त मजुरी भोगावी लागणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

Pune Crime: पुण्यात खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp