Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मेहुणा नाईट ड्युटीवर गेल्यावर दाजी आला घरी; पत्नी अन् दाजीला घरात एकटं पाहून रागाच्या भरात घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 20 October 2025, 15:21
Chhatrapati Sambhajinagar: After brother-in-law went on night duty, aunt came home; Seeing wife and aunt alone at home, she did a terrible thing in anger...

Photo-Ai Generated

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhtrapati Sambhajinagar) रविवारी सकाळी (Crime News) एक धक्कादायक घटना घडली असून मेहुण्याने संतापाच्या भरात भावोजीचा लोखंडी पकड डोक्यात मारून खून केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उस्मानपुरा परिसरात सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष काशिनाथ खाजेकर (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, ता. गंगापूर) असे आहे. तर आरोपीचे नाव बळीराम कल्याण जगधने (रा. रांजणगाव शेणपुंजी एमआयडीसी वाळूज, सध्या मुक्काम उस्मानपुरा) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम जगधने हा आपल्या कुटुंबासह उस्मानपुरा भागात वास्तव्यास आहे.

मयताच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष हे बळीरामचे मेहुणे असून रात्री ड्युटीवर गेले होते. त्या दरम्यान संतोष हे त्यांच्या घरी मुक्कामी आले होते. सकाळी बळीराम ड्युटी संपवून घरी आला असता त्याने पाहिले की भावोजी संतोष हे टेबलखाली लपले आहेत. हा प्रकार पाहताच बळीराम संतापला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात बळीराम जगधने याने लोखंडी पकड डोक्यात मारून संतोष यांचा जागीच खून केला.

घटनेनंतर आरोपीने पत्नीवरही हल्ला करून सायकल डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने संतोष यांच्या मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली. मुलगा तात्काळ मामाच्या घरी पोहोचला असता त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याने लगेच वडिलांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

 

या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04
Next Post

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीला "राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार'' प्रदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp